पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

यशोगाथा - फ्लिपकार्ट

इमेज
मागील २ दशकांमध्ये इंटरनेट व त्या माध्यमातून खरेदी करणे याची व्याप्ती सर्व ठिकाणी पहावयास व अनुभवास येते. ई-कॉमर्स ची पाळ-मूळ आता खूप खोलवर रुजून प्रत्येक भारतीयाच्या रोजच्या जीवनाचा हिस्सा बनु पहात आहेत. ऑनलाईन खरेदी-विक्री करणे म्हणजेच ई-कॉमर्स आणि त्यात होणारी उलाढाल उल्लेखनीय आहे. भारतात ई-कॉमर्स सर्वांपर्यंत आज पोहोचले आहे असे नाही म्हणता येणार पण वापर करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे नक्की !!!             फ्लिपकार्ट हे नाव बऱ्याच मंडीळीना चांगलच परिचयाच आहे. ज्या मंडळींनी ऑनलाइन (इंटरनेट च्या माध्यमातून) खरेदी केली आहे त्यांना फ्लिपकार्ट चा उत्तम परिचय आहे. त्यातच वर्तमानपत्र आणि टेली-व्हिजनवर जाहिराती च्या माध्यमातून या कंपनीचा परिचय झालेला असेलच ! फ्लिपकार्ट चा जन्म २००७ मध्ये अवघ्या ४ लाख भांडवलावर झाला.ते भांडवल देखील वेबसाईट तयार करणे आणि त्याची जाहिरात करणे यासाठी वापरण्यात आलं होत. फ्लिपकार्ट ची सुरुवात सचिन व बिन्नी बन्सल या आय आय टी दिल्ली च्या युवकांनी फ्लिपकार्ट ऑनलाइन सर्व्हिसेस प्रा.ली. या नावाने केली. या दोघांकडे amazon या कंपनीत काम करण्याचा अ