पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

आय.ओ.टी. शी संबंधित स्मार्ट साधनं

इमेज
  इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयी अगोदरच लेख तुम्ही वाचला आहे, तो पुस्तकात देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज हि संज्ञा सर्व प्रथम १९९९ मध्ये एका ब्रिटीश व्यावसायिकाने अॅटो आय-डी लब मध्ये वापरली परंतु आता तज्ञांच्या मते इंटरनेट ऑफ थिंग्ज २०२० पर्यंत म्हणजे अगदी पुढच्या वर्षी पर्यंत या मध्ये २६ अब्ज वस्तूंचा समावेश असेल. इंटरनेट ऑफ थिंग्ज विविध गोष्टींचा बोध घेवून त्यांना उपलब्ध नेटवर्क पायाभूत सुविधांचा वापर करून, दूरस्थपणे (remotely) नियंत्रित करू शकेल. यामुळे वास्तविक जग आणि संगणकीय प्रणाली यांचा मेळ घालणे शक्य होणार आहे. अर्थातच याचा फायदा कार्यक्षमता वाढण्यात, अचूकपणा व आर्थिक बचत या सर्वामध्ये होणार आहे. आज मी तुम्हाला काही आय. ओ. टी. संबंधित वस्तूंची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुमचं जग अगदी बदलून जाईल. १.     हावभाव नियंत्रण करणारे यंत्र ( Gesture Control Armband ): कोणतीही गोष्ट करायची असल्यास आपले हावभाव बदलतात, हात वारे करताना हे टिपता येवू शकतात मग तुमच्या याच हावभावा वर हे यंत्र काम करणार आहे. यात काही इलेक्ट्रोडस् (विद्युत घटाचा ध्रुव) लावलेले असणार आहेत जे