पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

दिल-विल प्यार-व्यार

इमेज
  सतीश,राजेश आणि महेश तिघे सच्चे दोस्त, अगदी लंगोटीयार अस काही तरी असतं ना, ते, अगदी तसं, तिघांच्या शाळा वेग-वेगळ्या पण एकाच इयत्ते मध्ये असताना भेटलेले (आयुष्यातील महत्वाची घटना म्हणा हवं तर) हे तिघे आजही एकत्र आहेत. एकमेका शिवाय चैन पडत नाही या तिघांना ....आता महेश अमेरिकेत नोकरीस आहे तर सतीश खासगी बँकेत मोठ्या पदावर आहे आणि राजेशचा स्वत:चा व्यवसाय आहे. हे तिघे बीड चे. साधारण वीस-एक वर्षापूर्वीची गोष्ट, पदव्युत्तर शिक्षण घेत असताना सतीश ची औरंगाबादेत एका कार्यक्रमात मीनल शी ओळख झाली. मीनल मुळची औरंगाबाद ची, ती तिथे शास्त्र शाखेत शिकत होती. ह्या ओळखीला खरे पाठबळ मिळाले ते टेलीफोन ने !! दो दिल मिल रहें है, अस काहीतरी सिन होता तो, तेंव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे फोनवर संपर्क, एकमेकास ओळखणे मग विविध विषयावर चर्चा, वेळी-अवेळी फोन, रंगणाऱ्या गप्पा आणि अर्थातच संपर्कातून पुढील पायरी... (फक्त सतीशच्या मनात) तुम्ही ओळखलं असेलच.....हे फोना फोनी प्रकरण सतीश च्या घरी माहिती होते, त्यांचा होकार होता अस मी म्हणणार नाहि पण कल्पना होती.एके दिवशी सतीश, राजेश आणि महेश यांच्यात चर्चा रंगली मीनल चे खरच प

व्हाटसअॅप प्रायव्हसी पॉलिसी – काय करावं ?

इमेज
नवीन पॉलिसी ८ फेब्रुवारी पर्यन्त स्विकार करावी असं  व्हाट्सएपच म्हणणं आहे, त्यामुळे खूप गोंधळ उडाला आहे असं दिसतं, या गोंधळात दुसऱ्या अॅप वर जायचं की  व्हाट्सएपच वापरत राहायचं याचा निर्णय घेण्यास सोईचे जावे म्हणून हा लेख.  सरळ मुद्यालाच सुरुवात करूया....      इतर अॅप वर जशा जाहिराती दिसतात तशाच जाहिराती आता व्हाट्सएप वर दिसतील , फेसबुक वर फेसबुक फॉर बिझनेस मधून तुम्ही व्हाट्सएपला जोडले जाऊ शकता , फेसबुक वरील जाहिरात जशी timeline (sponsored) वर दिसते तशीच ती आता व्हाट्सएप वर दिसेल , (एक शक्यता) राहिला विषय पेमेंट आणि इतर बाबी त्या या पूर्वीच आपण सगळ्यांनी शेअर केलेल्या आहेत. ज्यांनी फेसबुक वर जाहिराती केल्या आहेत , जरा आठवून बघा तुमचा cvv कोड स्टोअर करू का? असा प्रश्न विचारला जातो (हे ठीक आहे की तुमच्या लॉग इन मध्येच ते असतं , फास्ट पेमेंट करणे हेतु फेसबुक हे स्टोअर ठेवतं असं कंपनीच म्हणणं आहे) , काहींनी त्यास केंव्हाच होकार दिलेला आहे , मग आता का म्हणून आपण गडबड , गोंधळ करतो आहोत ,  शेवटी राहिला प्रश्न तुमचा डेटा , कुणी काय शेअर करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे , जे एवढे दिवस आपण स